जीवनात या एकदाच मी,
प्रेम तुझ्यावर केले...!
तू म्हणते की खोटेनाटे,
प्रेम तुझ्यावर वर केले ...!!
या जगण्याचा काय फायदा?
सोबत जर तू नाही...!
मरून जावे खोटे जर मी,
प्रेम तुझ्यावर केले...!!
जीवनात या एकदाच मी,
प्रेम तुझ्यावर केले ...!!
कवी :- श्रीकात चवरे
95953 74741
shrikant chavare

No comments:
Post a Comment