Monday, December 25, 2023

दिनांक 27 व 28 जानेवारी 2024 , अमळनेर येथे होणारे पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन  ऐतिहासिक असे ठरणार आहे

तिथे मुशायऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गझलकरांसाठी  लिंक मधील फॉर्म भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

निवेदन पत्रातील नियम व अटींनुसार फॉर्म व्यवस्थित भरावा व सबमिट करावा. आपल्याला एक आटोमॅटिक रिप्लाय मिळेल . तो ई-मेल सेव्ह करून ठेवला

निवड संबंधी काही अधिक माहिती हवी असल्यास निवेदन पत्रातील निवड प्रक्रियेशी संबंधित नंबर वर फोन करू शकता. 

अधिकाधिक संख्येने ह्या गझलसोहळ्यात सहभाग नोंदवावा ही विनंती

फॉर्म ची लिंक https://forms.gle/cmo4GDDQx8jJDfVk6

No comments:

Post a Comment