Sunday, December 20, 2015

गाडगे बाबा

गाडगेबाबा : विनम्र अभिवादन

गाडगे डोक्यावरी घेऊन फिरला
चिंधड्या अंगावरी लेऊन फिरला
.
स्वार्थसाधू लोक सारे देव झाले
डेबुजी माणूस तू होऊन फिरला
            श्रीकांत_विजय_चवरे

No comments:

Post a Comment