Tuesday, December 27, 2016

दर्पोक्ती

जगण्यासाठी लाजिरवाणी सक्ती असते...!
इथे बेगडी सिद्धांतांची भक्ती असते
तोडुन द्याव्या भौतिकतेच्या सा-या बेड्या,
कोणाच्या रे जवळ एवढी शक्ती असते ?
ओढुन घेतो पांघरुणासम सहनशीलता,
उगा आतल्या आत तुझी दर्पोक्ती असते ...
- श्रीकांत चवरे
9595374741
(28-12-2016)

No comments:

Post a Comment